Thursday, September 27, 2018

मध्य रेल्वेवर आजपासून ७ ऑक्टोबरपर्यंत ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेतर्फे ठाणे आणि दिव्यामधील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांसाठी कळवा येथे काम हाती घेतले जाणार आहे. या विशेष ब्लॉकमुळे आज, गुरुवार २७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत काही फेऱ्या रद्द आणि काही फेऱ्या अंशत: रद्द केल्या जाणार आहेत.

from The Maharashtratimes https://ift.tt/2zxQcX3

No comments:

Post a Comment