<strong>लखनौ :</strong> उत्तर प्रदेश पोलिसांच्या एनकाऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यूपीची राजधानी लखनौमधील गोमतीनगर परिसरात पोलिसांनी संशयित समजून एका युवकावरच गोळी झाडल्याचं समोर आलं आहे. या तरुणाचा उपचारादरम्यान रात्री बारा वाजता मृत्यू झाला. “कार चालवणारा हा तरुण संशयित वाटत होता, त्याला थांबवण्याचा प्रयत्न
from home https://ift.tt/2OnYIQy
No comments:
Post a Comment