व्हायरल फिवरनं मुंबईकरांना हैराण करून सोडलं असताना आणि डॉक्टरांकडं रांगा लागल्या असतानाच आज मुंबईतील केमिस्टनी संप पुकारला आहे. त्यामुळं लोकांचे मोठे हाल होत आहेत. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घेण्यासाठी रुग्णांच्या नातलगांना वणवण करावी लागत असल्याचं चित्र आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2xXg6kX
No comments:
Post a Comment