Friday, September 28, 2018

बांगलादेशला धूळ चारुन भारताला आशिया चषक जिंकण्याची संधी

<strong>मुंबई/दुबई |</strong> रोहित शर्माची टीम इंडिया आशियाई क्रिकेटवरचं आपलं वर्चस्व दाखवून देण्यासाठी आज दुबई इन्टरनॅशनल स्टेडियमवर दाखल होईल. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला बांगलादेशशी होत आहे. पाकिस्तानचा हरवून बांगलादेशने फायनलचं तिकीट बूक केलं होतं. टीम इंडियाने सुपर फोर साखळीत बांगलादेशचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला होता. भारतीय गोलंदाजांनी आणि

from home https://ift.tt/2N4TAMJ

No comments:

Post a Comment