Thursday, February 28, 2019

खिशात दमडी नसताना पाकिस्तानच्या युद्धाच्या वल्गना, पाकचा कंगालिस्तान

<strong>मुंबई :</strong> जगाला दहशतवादी कारवायांनी त्रस्त करणारा पाकिस्तान स्वत: कंगालीस्तान झाला आहे. आज जर युद्धाची परिस्थिती उद्भवलीच, तर पाकिस्तानकडे परदेशी चलनच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. युद्धजन्य परिस्थितीत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेलं परदेशी चलन पाकिस्तानकडे अपुरं आहे. पाकिस्तानकडे उपलब्ध परदेशी चलन फक्त सहा दिवस पुरेसं पडू शकतं. तर सामान्य

from home https://ift.tt/2Efb3zE

No comments:

Post a Comment