Thursday, February 28, 2019

श्रीनगरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना, नाशिकचा पायलट निनाद मांडवगणे शहीद

<strong>श्रीनगर :</strong> श्रीनगरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात एअरफोर्समधील नाशिकचा पायलट निनाद मांडवगणे शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरमध्ये 2 वैमानिकांसह 6 जवान शहीद झाले. या घटनेत नाशिकचे पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे हे देखील शहीद झाले. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई वडील आणि धाकटा

from home https://ift.tt/2TlAtVN

No comments:

Post a Comment