Wednesday, February 27, 2019

डरपोक पाकड्यांचा डाव उधळला, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं

<strong>जम्मू काश्मीर :</strong> भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानचं एफ-16 हे विमान पाडलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. आज सकाळी पाकिस्तानची तीन विमानं भारतीय हद्दीत शिरल्यानंतर भारतीय वायुसेनेनं ही कारवाई केली आहे. या घटनेनंतर सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानच्या विमानांनी आज

from home https://ift.tt/2HaJb2P

No comments:

Post a Comment