Thursday, February 28, 2019

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं भारतासमोर लोटांगण, चर्चेच्या माध्यमातून तोडग्याची विनंती

<strong>मुंबई</strong> : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर अरेरावीची भाषा करणारा पाकिस्तान नरमला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासमोर सपशेल लोटांगण घातलं आहे. भेदरलेल्या इम्रान खान यांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. युद्ध केल्यास कोणाचंच भलं होणार नाही, जर तुम्हाला दहशतवादावर चर्चा अपेक्षित असेल, तर आम्ही तयार आहोत. समजूतदारपणे मार्ग

from home https://ift.tt/2Ui98Rm

No comments:

Post a Comment