Thursday, February 28, 2019

वायुदलाला अनोखा सलाम, नवजात बाळाचे नाव ठेवले 'मिराज'

<strong>नवी दिल्ली :</strong> भारतीय वायुसेनेने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांची तळं उध्वस्त करत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पुलवामाच्या घटनेत शहीद झालेल्या जवानांचा  कारवाईचे देशभरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यात 'मिराज' विमानाने  महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अजमेरमध्ये एका जोडप्याने त्यांच्या नवजात मुलाचे 'मिराज' असे ठेवले आहे. <span

from home https://ift.tt/2XuGyyc

No comments:

Post a Comment