Thursday, February 28, 2019

IND vs AUS | मॅक्सवेलचा झंझावात, दुसऱ्या टी20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा भारतावर सात विकेट्सने विजय

<strong>बंगळुरु :</strong> ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज शतकाने बंगळुरुच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाला टीम इंडियावर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला थोडंथोडकं नाही, तर 191 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. पण ग्लेन मॅक्सवेलने ठोकलेल्या शतकामुळे भारतानं

from home https://ift.tt/2tFwapR

No comments:

Post a Comment