<strong>मुंबई :</strong> बलात्कारासारख्या घृणास्पद गुन्ह्याची संख्या कमी करण्यासाठी कठोरातील कठोर शिक्षेचं प्रावधान करणं आवश्यक आहे. या प्रकरणात आजही पीडित सहसा गुन्हा नोंदवण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याची जरब बसवणं आवश्यक आहे, असं मत केंद्र सरकारने शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषींनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना व्यक्त केलंय. या
from home https://ift.tt/2BUeeMQ
No comments:
Post a Comment