<strong>मुंबई</strong> : भारतीय वायु सेनेने मंगळवारी पाकिस्तानच्या बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताची पश्चिमी नौसेना हाय अलर्टवर आहे. तसेच देशभरातील मुंबई-अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शहरांमधील पोलीस सतर्क झाले आहेत. अनेक शहरांमध्ये संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. मुंबई पोलीस, अहमदाबाद
from home https://ift.tt/2XtzwKr
No comments:
Post a Comment