<strong>मुंबई :</strong> कर्णबधिर तरुणांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांकडून बैठकीसाठी कुठलंही आमंत्रण न मिळाल्यानं कर्णबधिर तरुण आज मंत्रालयासमोर जमणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं होतं. पण अधिकृत वेळ मिळालेली नाही. त्यामुळे ते मंत्रालयासमोर जमणार आहेत. 25 फेब्रुवारीला कर्णबधिर तरुणांवर पुण्यातल्या समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलनाला बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर
from home https://ift.tt/2BRT0yP
No comments:
Post a Comment