<strong>नवी दिल्ली :</strong> पुलवामा हल्ल्यानंतर विरोधी पक्षांकडून भाजपवर या घटनेचा राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग केला जात असल्याचा आरोप केला गेला. सत्ताधारी पक्षाने आत्मचिंतन करावे असा आरोप होत असतानाच कर्नाटक भाजप अध्यक्ष बीएस येदियुरप्पा यांनी या हल्ल्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाची लाट पुन्हा तयार झाली आहे. याचा पक्षाला येणाऱ्या
from home https://ift.tt/2tHt2d6
No comments:
Post a Comment