<strong>सांगली :</strong> पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून पुरता बदला घेतला. हवाई दलाने आकाशातून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्लात 350 दशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात हवाई दलाच्या सैनिकांना यश आले आहे. या महत्वपूर्ण ऑपरेशनमध्ये एक मराठमोळा जवान सहभागी होता. अमित कुलकर्णी असे या जवानाचे
from home https://ift.tt/2BRc9kA
No comments:
Post a Comment