Thursday, February 28, 2019

मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा, अधिवेशन रद्द करण्याचा विचार

<strong>मुंबई :</strong> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या सुरक्षा आढावा बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्याचा विचार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला मुंबई पोलिस आयुक्त सुबोध कुमार जैस्वाल आणि डीजी दत्ता पडसलगीकर उपस्थित होते. मुंबई आणि महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा बैठकीत घेण्यात आला. सध्या सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला

from home https://ift.tt/2NxExwC

No comments:

Post a Comment