<p style="text-align: justify;"><strong>जम्मू : </strong>भारतीय वायुसेनेचं MI-17 चॉपर हे लढाऊ विमान जम्मू काश्मीरच्या कलान गावात कोसळलं आहे. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. या विमानाने श्रीनगर विमानतळावरुन उड्डाण केलं होतं.</p> <p style="text-align: justify;">काही वेळातचं विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर विमान जमिनीवर कोसळलं. जमिनीवर कोसळल्यानंतर विमान आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं. दरम्यान श्रीनगर विमानतळावरुन
from home https://ift.tt/2SZaVOK
No comments:
Post a Comment