Thursday, February 28, 2019

गेलचा झंझावात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज

<strong>सेंट जॉर्ज :</strong> वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा धावांचा पाऊस सुरुच आहे. इंग्लंडविरुद्ध बुधवारी खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात गेलने आणखी एक शतकी खेळी रचली. मात्र सेंट जॉर्ज वनडेमधील ख्रिस गेलचा झंझावात वेस्ट इंडिजच्या कामी आला नाही, आणि त्यांना हा सामना गमवावा लागला. पण गेलने षटकारांचा पाऊस पाडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये

from home https://ift.tt/2TgxSfR

No comments:

Post a Comment