Thursday, February 28, 2019

धैर्यशाली अभिनंदन; पाकच्या छळाचा केला सामना

पाकिस्तानी सैनिकांनी जबर मारहाण केली, हात बांधून ,डोळ्यावर पट्टी बांधून व्हिडिओमध्ये बोलायला भाग पाडले. प्रचंड मानसिक छळ केला. पण या सगळ्या भयानक वागणुकीचा अभिनंदनवर अजिबात परिणाम झाला नाही. अत्यंत धैर्याचा आणि ऑफिसरच्या शालीनतेचा परिचय अभिनंदन याने दिला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2H4FpYx

No comments:

Post a Comment