Thursday, February 28, 2019

मराठी भाषा दिवस विशेष | अस्खलित मराठी बोलताना मुंबईकरांचे धमाल किस्से

मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने 'एबीपी माझा'ने मुंबईकरांना आव्हान दिलं अस्खलित मराठी भाषेत बोलण्याचं. कोणाला दैनंदिन वापरातले मराठी शब्द आठवतानाही नाकी नऊ आले, तर कोणाला मराठी भाषा दिन कधी असतो, हेही माहित नव्हतं. शाळेतल्या म्हणी आणि वाक्प्रचार पुन्हा आठवताना घडलेले धमाल किस्से पाहा   <iframe class="vidfyVideo" style="border: 0px;" src="https://ift.tt/2tCuZaK" width="631" height="381" scrolling="no"></iframe>

from home https://ift.tt/2H1pfiJ

No comments:

Post a Comment