Wednesday, February 27, 2019

LIVE BLOG | भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानचं एफ16 विमान पाडलं

<p>पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैशचं कंबरडं मोडलं, मेहुणा, 2 भावांसह 325 अतिरेक्यांचा खात्मा, दहशतवादी ट्रेनिंग सेंटर बेचिराख<br /><br />भारतीय वायूसेनेच्या 12 मिराज विमानांचं पाकिस्तानात एअर स्ट्राईक, दहतवाद्यांच्या डोक्यावर फोडला 1 हजार किलोचा इज्रायली बाँम्ब<br /><br />भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून 7 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन, मुझफ्फराबाद सीमेवर पाकचं कंट्रोल रुम,

from home https://ift.tt/2U5SpAF

No comments:

Post a Comment