View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Thursday, February 28, 2019
VIDEO | शिक्षक भरतीसाठी आज जाहिरात प्रसिद्ध होणार | मुंबई | एबीपी माझा
राज्य शासनामार्फत पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 6 ते 7 हजार जागांसाठी ही जाहिरात निघणार आहे.
No comments:
Post a Comment