Thursday, February 28, 2019

VIDEO | हायअलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळलं | मुंबई | एबीपी माझा

राज्यात 14 ते 15 ठिकाणी हाय अलर्ट लागू असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव आज विधीमंडळाचं अधिवेशन संस्थगित करण्यात आलंय. अधिवेशऩ संपवण्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असं सुत्रांकडून सांगण्यात आलं.

from home https://ift.tt/2BZ6Rnk

No comments:

Post a Comment