Thursday, February 28, 2019

VIDEO | माढा मतदार संघात शरद पवार विरुद्ध राजू शेट्टी सामना रंगणार? | एबीपी माझा

माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चांगलीच रंगण्याची शक्यता आहे. शेतकरी नेते आणि स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी माढा मतदारसंघातून लढण्याचा ठराव वेळापूरच्या स्वाभिमानीच्या मेळाव्यात पारित झाला आहे. 

from home https://ift.tt/2UerUJy

No comments:

Post a Comment