एअर इंडियाने आता पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. अमेरिका, युरोप या भागात जाणारी विमानं आता पाकिस्तानला वळसा घालून जाणार आहेत. विमानांचा नवीन मार्ग निश्चित झाल्यावर त्याबाबतची माहिती दिली जाईल, असे एअर इंडियातील सूत्रांनी सांगितले.
from home https://ift.tt/2BWAAgJ
No comments:
Post a Comment