Thursday, February 28, 2019

मराठा आरक्षणाची अंमलबजावणी तूर्तास नको!

राज्यातील पदभरती करताना मराठा समाजासाठी जे सामाजिक व आर्थिक मागासवर्ग प्रवर्गांतर्गत १६ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये, असे पत्र सामान्य प्रशासन विभागाने राज्याच्या सर्व विभागांना पाठवले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2SsawiV

No comments:

Post a Comment