आज पुन्हा पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. सकाळी 6 वाजल्यापासून पुंछच्या कृष्णा घाटी सेक्टरमधून गोळीबार करण्यात आला. तासभर चाललेल्या या गोऴीबारात भारतीय सैन्यानं पाकिस्तानी सैन्यांना जोरदार प्रत्त्युत्तर दिलं.
from home https://ift.tt/2Uaw4lK
No comments:
Post a Comment