Wednesday, February 27, 2019

पालघरमधील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बैठक, भूकंपरोधक बांधकामांवर भर देण्याच्या सूचना

<strong>मुंबई  :</strong> पालघरमधील भूकंपाचे धक्के हे नैसर्गिक असून या आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सर्व त्या उपाययोजना करत आहे. मात्र, या नैसर्गिक आपत्तीत मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी भूकंपाच्या धक्क्यामध्येही टिकू शकतील अशी सर्व बांधकामांची रचना करणे आवश्यक असून त्यासाठी जिल्ह्यामध्ये भूकंपरोधक बांधकामांवर भर द्यावा. तसेच या आपत्तीला तोंड

from home https://ift.tt/2BRc6VW

No comments:

Post a Comment