<strong>मुंबई :</strong> भारतीय जवानांच्या पराक्रमाने सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यातच प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी आणखी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. शहीद मेजर प्रसाद महाडिक यांची पत्नी गौरी महाडिक चेन्नईला ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेण्यास जाणार आहेत. डिसेंबर 2017 मध्ये भारत-चीन सीमेवर तैनात असताना शहीद झाले होते.
from home https://ift.tt/2Ua8ohl
No comments:
Post a Comment