<strong>नवी दिल्ली :</strong> जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला ब्लॅक लिस्ट करा, अशा मागणीचा प्रस्ताव फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटननं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीसमोर मांडला आहे. पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अजहर आणि त्याच्या जैश ए मोहम्मद या संघटनेवर बंदी घालण्यासाठी भारताकडून की बऱ्याच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. <span style="color: #ff0000;"><strong>जैश-ए-मोहम्मदचा
from home https://ift.tt/2TouejS
No comments:
Post a Comment