<strong>बंगळुरू :</strong> भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला दुसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना आज सायंकाळी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. विशाखापट्ट्णमच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियानं तीन विकेट्सनं सनसनाटी विजय साजरा केला होता. त्यामुळं दोन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी, टीम इंडियाला करो या मरोच्या निर्धारानं दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात उतरावं लागेल. <blockquote
from home https://ift.tt/2IFAr6S
No comments:
Post a Comment