<strong>नवी दिल्ली :</strong> भारतीय हवाई दलाने आज पाकिस्तानी सीमेत घुसून जी कारवाई केली या कारवाईची चर्चा संपूर्ण देशभरात सुरु आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे या अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाईमध्ये ज्या दोन खात्यांनी मोलाची भूमिका बजावली त्या दोन्हीही ठिकाणी मराठी माणूस महत्त्वाच्या भूमिकेत होता. संरक्षण राज्यमंत्री म्हणून सुभाष भामरे आणि परराष्ट्र
from home https://ift.tt/2Xor9zz
No comments:
Post a Comment