Wednesday, February 27, 2019

आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प, पुढील 3 महिन्याच्या खर्चाचे नियोजन सादर होणार

<strong>मुंबई :</strong> राज्याचा 2019-20  वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प आज दुपारी 2 वाजता विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर होणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. आगामी लोकसभा निवडणुकांमुळे राज्यात अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. तर यानंतर जून - जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनात राज्याचा

from home https://ift.tt/2IFa5Cd

No comments:

Post a Comment