Wednesday, February 27, 2019

पाकिस्तानचं शेपूट वाकडंच, लोकवस्तीत लपून ग्रेनेड हल्ले, भारताच्या प्रत्युत्तरात पाकचे काही रेंजर्स ठार

<strong>नवी दिल्ली :</strong> भारताने काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मंगळवारी बदला घेतला. भारतीय हवाई दलाने पाकच्या हद्दीत घुसून 350 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान बावचळला आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानी जवान एलओसीवरील रहिवासी परिसरात लपून भारतावर ग्रेनेड हल्ले करत आहेत. पाकिस्तानच्या ग्रेनेड हल्ल्यात भारताचे 5 जवान जखमी झाले आहेत.

from home https://ift.tt/2UekJkM

No comments:

Post a Comment