<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानात शिरुन एअर स्ट्राईक केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं मोठ्या हालचारी सुरु केल्या आहेत. आज सकाळी पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं भारतीय हवाई हद्दीत शिरली होती. त्यातील एक एफ-16 विमान भारतानं पाडलं आहे.</p> <p style="text-align: justify;">मात्र, यानंतर भारतीय वायुसेनेनं सर्व लढाऊ विमानांना अलर्टवर ठेवलं आहे. सर्व
from home https://ift.tt/2U5aYoK
No comments:
Post a Comment