Thursday, February 28, 2019

स्वाभिमानीचं दबावतंत्र! माढ्यातून पवारांविरोधात राजू शेट्टी मैदानात?

<strong>पंढरपूर :</strong> माढ्यातील लोकसभेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी, असा एकमुखी ठराव माढ्यातील स्वाभिमानीच्या मेळाव्यात पारीत करण्यात आला. एकप्रकारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दबावतंत्र सुरु केल्याचं दिसत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून पवारांविरोधात राजू शेट्टींनी निवडणूक लढवावी, असा

from home https://ift.tt/2tDXV1Y

No comments:

Post a Comment