कर्णबधिर तरुणांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांकडून बैठकीसाठी कुठलंही आमंत्रण न मिळाल्यानं कर्णबधिर तरुण आज मंत्रालयासमोर जमणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं होतं.. पण अधिकृत वेळ मिळाली नाही.
from home https://ift.tt/2Ub1KHx
No comments:
Post a Comment