Thursday, February 28, 2019

पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय वायूसेनेच्या वैमानिकाचे फोटो, व्हिडिओ शेअर करु नका

<strong>श्रीनगर :</strong> पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वायूसेनेच्या वैमानिकाचे व्हिडिओ इंटरनेटवर वितरित करुन पाकिस्तान हा भारताविरुद्ध मानसिक खेळी करण्याचा प्रयत्न करत आहे, असं सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणं नेटिझन्सनी थांबवावं, असं आवाहन करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून पाच व्हिडिओ चित्रित करण्यात आले असून 'सायकॉलॉजिकल ऑपरेशन'

from home https://ift.tt/2ECvuIe

No comments:

Post a Comment