<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> भारताचा बेपत्ता असलेला वैमानिक पाकिस्तानकडेच असल्याच भारतानं मान्य केलं आहे. तसेच भारतीय वैमानिकाला सुखरुप आमच्याकडे सोपवा अशी मागणीही भारतानं पाकिस्तानकडे केली आहे. जर भारतीय वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असेल, तर तो पर येऊ शकतो का? आणि या संपूर्ण हालचालींदरम्यान जिनिव्हा कराराचा वारंवार उल्लेख होत आहे.</p> <p
from home https://ift.tt/2Nv0GMl
No comments:
Post a Comment