<strong>मुंबई :</strong> भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या विमानांना भारतीय वायुदलाने पळवून लावलं. यादरम्यान, भारताच्या वायूदलातील वैमानिक पाकिस्तानच्या हाती लागले. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी या विंग कमांडरच्या वडिलांनी देशवासियांना उद्देशून भावूक पत्र लिहिलं आहे. वैमानिकाबद्दल दाखवलेल्या काळजीसाठी, केलेल्या प्रार्थनांसाठी देशवासियांचे आभार मानले आहेत. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडरचे वडील
from home https://ift.tt/2tHGJJ9
No comments:
Post a Comment