<p style="text-align: justify;"><strong>जम्मू-काश्मीर :</strong> भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या लढाऊन विमानांनी आज भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत बॉम्ब टाकल्याचं वृत्त मिळत आहे.</p> <p style="text-align: justify;">जम्मू काश्मीरच्या राजौरी परिसरात किमान तीन विमानं भारतीय हवाई हद्दील आली असल्याची माहिती आहे. मात्र भारतीय वायुसेनेच्या चोख प्रत्युत्तरानंतर
from home https://ift.tt/2NxeGF2
No comments:
Post a Comment