Wednesday, February 27, 2019

पाकिस्तानी मीडियात खोट्या बातम्यांचा पाऊस, भारतीय विमानांना धक्काही नाही

मुंबई : भारताच्या हद्दीत शिरलेल्या तीन विमानांनी भारताचं विमान पाडल्याचा दावा पाकिस्तान करत आहे.  मात्र पाकिस्तानचा हा खोटारडेपणा  उघड झाला आहे. पाकिस्तानी मीडियावर सध्या खोट्या बातम्यांचा पाऊस सुरु आहे. पाकिस्तानची सरकारी वाहिनी असलेल्या पीटीव्ही न्यूजकडून चार वर्षापुर्वीच्या ओदिशामधील एका विमान अपघाताची जुनी छायाचित्रं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. सोशल मीडियावर सध्या

from home https://ift.tt/2BUWkcN

No comments:

Post a Comment