प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा साऱ्यांचा मित्र गुगल आज 20 वर्षांचा झाला आहे. 1998 साली गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता. पण तरीही तारखेवरुन वाद कायम होता. त्यानंतर 17व्या वाढदिवसापासून 27 सप्टेंबरलाच गुगल अधिकृतपणे आपला वाढदिवस साजरा करु लागला. त्यानुसारआज गूगलचा 20वा वाढदिवस आहे. ४ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर
from home https://ift.tt/2NNoXRe
No comments:
Post a Comment