Saturday, September 1, 2018

नगर-औरंगाबाद महामार्गावर डॉक्टरांच्या गाडीला अपघात, 24 डॉक्टर जखमी

नगर-औरंगाबाद महामार्गावर बायपासजवळ अपघात झाला आहे.....40 डॉक्टर कॉन्फरन्ससाठी जात असताना व्हॉल्वो आणि कन्टेनरचा अपघात झाला...अपघातात गाडी चालक ठार तर 24 डॉक्टर जखमी...जखमींना मॅक्स केअर रुग्णालयात केले दाखल...

from home https://ift.tt/2wAyJdM

No comments:

Post a Comment