दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी कोल्हापुरात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महेश मांजरेकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र चव्हाण चांगले मित्र आहेत. या भेटीमागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, असं महेश मांजरेकरांनी म्हटलं आहे.
from home https://ift.tt/2os0gdH
No comments:
Post a Comment