भारतीय लष्करानं दोन-तीन दिवसांपूर्वी \'सर्जिकल स्ट्राइक\'सारखी मोठी कारवाई केल्याचे संकेत गृहमंत्री राजनाथ सिंहांनी दिले आहेत. मात्र नेमकी काय कारवाई झाली, ते आत्ताच सांगणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. ते मुजफ्फरपूरमध्ये बोलत होते. मात्र त्यांच्या या विधानानं शहीद बीएसएफ जवान नरेंद्र कुमार यांची निर्घृण हत्या आणि मृतदेहाच्या विटंबनेचा बदला घेतल्याचं त्यांच्या
from home https://ift.tt/2OnYQQ2
No comments:
Post a Comment