पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत होणारी वाढ काही थांबताना दिसत नाही..पेट्रोलच्या दरात १८ पैशांची वाढ झालीय तर डिझेल 21 पैशांनी महागलंय.. राज्यभरातल्या अनेक शहरांत यापूर्वीच पेट्रोलनं नव्वदी ओलांडलीय तर डिझेलचे दरही ८० रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत..मुंबईत आज पेट्रोलचा दर ९० रुपये ७५ पैसे तर डिझेलचा दर ७९ रुपये २१ पैसे
from home https://ift.tt/2QezCRx
No comments:
Post a Comment