Saturday, September 29, 2018

ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई | म्हाडाच्या 1194 घरांसाठी दिवाळीपूर्वी लॉटरी

मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण दिवाळीपूर्वी मुंबईत म्हाडाच्या 1194 घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

from home https://ift.tt/2NPKgRR

No comments:

Post a Comment