<strong>अहमदनगर :</strong> जनलोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 2 ऑक्टोबरपासून पुकारलेल्या आंदोलनावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ठाम आहेत. सरकारने लोकपाल नियुक्तीसाठी समिती नेमली आहे, पण समिती नेमून काही होणार नाही, लोकपाल आणि लोकायुक्त नेमावा, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे. गेल्या 15 दिवसात दोन वेळा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे
from home https://ift.tt/2y22btN
No comments:
Post a Comment