<strong>नवी दिल्ली : <a href="https://abpmajha.abplive.in/india/husband-is-not-the-master-of-wife-sc-strikes-down-158-year-old-adultery-law-under-section-497-ipc-589970">व्यभिचाराला गुन्हा ठरवणारं 158 वर्षे जुनं कलम 497</a></strong> रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिला. या पाच न्यायमूर्तींमध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. खानविलकर, न्या. रोहिंटन नरीमन, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांचा समावेश होता. यापैकी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्याबाबत एक
from home https://ift.tt/2xX3kDg
No comments:
Post a Comment